Marathi Biodata Maker

अमेरिकेच तिकीट फक्त 13 हजार

Webdunia
गुरूवार, 17 मे 2018 (09:00 IST)
आईसलँडच्या ‘वॉव एअर’ या विमान कंपनीने भारतात प्रवेश केला आहे. त्यामुळे  अमेरिकेला फक्‍त 13 हजार 500 रुपयांत नेण्याची योजना सादर केली आहे. या योजनेचा प्रारंभ 7 डिसेंबरपासून होणार आहे. वॉव एअरलाईन्सने केवळ ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही योजना आखलेली नाही तर आमची तिकिटे इतर कंपन्यांच्या तुलनेत नेहमीच स्वस्त असतील, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्कूली मोगेन्सन यांनी सांगितले.
 

काही विमान कंपन्या जून महिन्यात भारतातून अमेरिकेत जाण्यासाठी स्वस्त तिकिटाची ऑफर देतात. मात्र या बहुतेक कंपन्यांची तिकिटे 30 हजारांपेक्षा जास्त किमतीची आहेत.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

Australian Open: नोवाक जोकोविचने नवा ग्रँड स्लॅम विक्रम प्रस्थापित करत 400 वा ग्रँड स्लॅम एकेरी विजय नोंदवला

25 जानेवारी रोजी मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वेमध्ये मेगा ब्लॉक

LIVE: मुंबईत महापौरपदाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

रशिया-युक्रेनमधील हल्ले सुरूच; ड्रोन हल्ल्यात एकाचा मृत्यू तर 18 जण जखमी

LIVE: मुंबईतील प्रस्तावित 'बिहार भवन'वरून बिहार सरकार आणि मनसेमध्ये वाद

पुढील लेख
Show comments