Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

झोपून उठली तर दिसलं बेबी बंप आणि 45 मिनिटात बाळ जन्माला देखील आले

Webdunia
आपण अनेक हैराण करण्यार्‍या गोष्टी ऐकल्या असतील परंतू ही घटना अत्यंत आश्चर्यात टाकणारी आहे. गर्भावस्थे दरम्यान अनेक घटना घडलेल्या आपण ऐकल्या असतील परंतू अशी घटना पहिल्यांदा समोर आली असावी. 
 
यूके येथील एक महिला रात्री गर्भवती झाली आणि उठल्यावर डिलेव्हरी देखील होऊन गेली. 19 वर्षीय मुलीला समजलेच नाही की असे घडले तरी कसे.
 
मुलगी सकाळी उठली तर तिचं बेबी बंप दिसत होतं आणि 45 मिनिटातच तिने बाळाला जन्म दिला. यूके येथील एम्मलुइस लेगेट नावाची 19 वर्षीय मुलगी अगदी सामान्य होती परंतू सकाळी उठली तर तिचं पोट बाहेर निघालेले होते.
 
हे बघून ती हैराण झाली आणि तिने आपल्या आई आणि आजीला याबद्दल सांगितले. आजीने ती गर्भवती असल्याची खात्री दिली म्हणून लेगेट आणि तिचे कुटुंबातील सदस्य लगेच हॉस्पिटल जाण्यासाठी निघाले. परंतू कारमध्ये लेगेटने बाळाला जन्म दिला. 
 
ही पूर्ण घटना घडायला 45 मिनिट लागले. हे सर्व इतक्या लवकर घडले की लेगेटचा विश्वासच बसत नव्हता. लेगेटला देखील माहीत पडले नाही अचानक असे कसे होऊ शकतं. 
 
लेगेटला काही महिन्यापासून पीरियड्स येत नव्हते परंतू तिला वाटले की कंट्रासेप्टिव पिल्स घेत असल्यामुळे पीरियड्स आले नाहीत. परंतू हैराण करणारी बाब म्हणजे लेगेटला गर्भवती असताना कुठलेही असे लक्षण दिसले नाही ज्यामुळे ती गर्भवती असल्याचे समजू शकेल. या कारणामुळेच तिने प्रेग्नेंसी टेस्ट देखील केले नाही.
 
डॉक्टर्सप्रमाणे बेबी तिच्या लोअर बॅकमध्ये असल्यामुळे तिचं बेबी बंप दिसले नाही. असे केस सामान्य असल्याचे डॉक्टर्सने सांगितलं आणि आता आई व मुल दोघेही स्वस्थ आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख
Show comments