Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मतदानपूर्वी बोलले ब्रिटिश पीएम ऋषि सुनक, म्हणाले-असे काहीही करू नका ज्यामुळे पश्चाताप होईल

Webdunia
बुधवार, 3 जुलै 2024 (12:56 IST)
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांनी मंगळवारी लंडन मध्ये निवडणूक अभियान प्रचार दरम्यान मतादातांना आवाहन केले की असे काहीही करू नका ज्यामुळे पश्चाताप होईल. सुनक यांनी विपक्षी दल लेबर पार्टीला सर्वेक्षणामध्ये मिळणाऱ्या बहुमतला घेऊन आपल्या समर्थकांना आग्रह केला. ब्रिटनमध्ये गुरुवारी मतदान होणार आहे. 
 
निवडणुकीपूर्व सर्व जनमत सर्वेक्षणामध्ये लेबर पार्टीला बहुमत मिळताना दिसले आहे. ज्यामुळे ऋषि सुनक,यांची कंजरवेटिव पार्टी चिंतीत दिसत आहे. प्रचार अभियान दरम्यान ऋषि सुनक, मतदातांना सर कीर स्टामर नीत 'बिना लगाम वाली पार्टी' च्या विरुद्ध आगह करीत आहे. 
 
दोन्ही मुख्य दलांचे नेता निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या 2 दिवसांमध्ये आपली पूर्ण ताकत लावत आहे. व मतदातांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहे. दोन्ही दलांचे नेता मतदातांना आपल्या पक्षामध्ये करू इच्छित आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अडचणीत वाढ,गुन्हा दाखल

नागपुरात भीषण अपघात, कारने दुचाकीला उडवले, तिघांचा मृत्यू

निर्मला सीतारामन यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा, तपासावर बंदी घातली

अजित पवार गटाच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला धमकी दिली

सरकारवर विश्वास ठेवू नका, ते विषकन्या आहे, असं का म्हणाले गडकरी?

पुढील लेख
Show comments