Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवाजींवर आधारित छत्रपती नाटक इंग्रजीत

Webdunia
'A true king knows how to win even when the battle is lost. A true king knows how to live even when the life is lost.'
 
भारतीय इतिहासातील गडद कालावधी आठवताना आपल्याला स्मरण येतात श्री छत्रपती शिवाजी महाराज. भारतातील मराठा शक्तीच्या उत्थानाचे मुख्य कारण होते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांना भारतीय नौसेनेचे जनक आणि भारताचे महानतम राष्ट्रीय आकृती असेही म्हणतात. ते योग्यरित्याने लोकांचे राजा होते. त्यांच्या या विलक्षण व्यक्तिमत्त्वामुळेच आज भारतातच नव्हे तर विदेशात, आणि फक्त मराठी आणि हिंदीत नाही तर इंग्रजीमध्ये देखील छत्रपती शिवाजींवर नाटक प्रस्तुती सादर करण्यात येत आहे.
 
होय! उषा वाजपेई आणि आदी सिंह दिग्दर्शित Chhatrapati - The Force Within नाटक Stewart Theatre, USA येथे 4 Dimensions Entertainment महानतम मराठा योद्धेच्या आयुष्यावर एक नाटक प्रस्तुत करत आहे.
 
75 लोकल कलाकार आणि स्टॉफ, भव्य रंगीन सेट, त्या काळातील पोशाख, ढोळ-ताशे, दमदार संवाद, युद्धाचे मैदान या सर्वांच्या मदतीने तयार या भव्य विलक्षण नाटकाद्वारे छत्रपतींची महानता, शौर्य तेथील दर्शकांसमोर मांडण्यात येईल.
 
परदेशात आपलं गौरव गाजवणे नक्कीच कौतुकाचे ठरेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात खात्यांची विभागणी झाली, अजित पवार यांच्याकडे पुन्हा वित्त,गृहखाते मुख्यमंत्री फडणवीस आणि नगरविकास शिंदे यांच्याकडे आले

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात खात्यांची विभागणी झाली, अजित पवार यांच्याकडे पुन्हा वित्त, गृहखाते मुख्यमंत्री फडणवीस आणि नगरविकास शिंदे यांच्याकडे आले

पंजाबमधील मोहालीमध्ये तळघर खोदकाम सुरू असताना इमारत कोसळली

मंदिराच्या दानपेटीत भक्ताचा आयफोन पडला, मागितल्यावर परत करण्यास नकार जाणून घ्या प्रकरण

ॲमेझॉन अंबरनाथ तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात दाखल होणार

पुढील लेख
Show comments