Dharma Sangrah

पाकला दिलेल्या आर्थिक मदतीची नाणेनिधी चीननेने मागवली माहिती

Webdunia
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018 (15:31 IST)
आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला चीनने काही आर्थिक मदत देऊ केली आहे. त्याचा तपशील आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मागवला आहे. आपल्या आर्थिक पेचप्रंसगातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडेही मदत मागितली आहे. त्यावर सध्या अधिकारी पातळीवर चर्चा सुरू आहे. ही चर्चा अंतिम टप्प्यात आहे. पाकला मदत देण्यासाठी नाणेनिधीने त्यांच्यावर काहीं कडक अटी लादल्या आहेत.
 
देशांतर्गत करांचे प्रमाण वाढवणे, पाकिस्तानी चलना अवमुल्यन जाहीर करणे अशा अटी त्यांनी त्यांच्यावर टाकल्या आहेत. पण या अटी जाचक असल्याने त्या स्वीकारण्यास पाकिस्तानने नकार दिला आहे. आम्हाला सौदी अरेबियाने 3 अब्ज डॉलर्सची मदत द्यायचे ठरवले आहे त्यातील 1 अब्ज रूपये आमच्याकडे जमा झाले आहेत आणि उर्वरीत पैसेही लवकरच मिळतील त्यामुळे आम्हाला नाणेनिधीच्या पैशाची तातडीची गरज नाही असे एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने सांगितले. आम्हाला चीनकडूनही मदत मिळेल असे हा अधिकारी म्हणाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

बिहारचे पहिले मुख्यमंत्री कोण होणार? पाटणा येथे होणाऱ्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत होणार निवड

SRH vs RR: राजस्थान रॉयल्सवर सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय

LIVE: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, एमपीएससी परीक्षा सुलभ होणार

अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नाकेबंदी सुरू केली, ट्रम्प यांनी इराणी जहाजे नष्ट करण्याची धमकी दिली

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर चार जण जखमी

पुढील लेख
Show comments