Dharma Sangrah

चीनमध्ये किमान 14 कोटी पुरुष आहे नपुंसक, औषध तयार करणार्‍या कंपनीचा दावा

Webdunia
शुक्रवार, 18 मे 2018 (12:48 IST)
वियाग्रा सारखे औषध तयार करणार्‍या एका कंपनीने दावा केला आहे की चीनमध्ये किमान 14 कोटी पुरुष नपुंसक आहे. या रिपोर्ट नंतर कंपनीच्या शेअर्सने उसळी मारली आहे. हाँगकाँग स्थित वृत्तपत्र साऊथ चाइना मॉर्निंग पोस्टच्या एका रिपोर्टनुसार हेबेई चांगशान बायोकेमिकल फार्मास्यूटिकलचे शेअर्स शेनझेन शेयर बाजारात काल 10 टक्केच्या अधिकतम दैनिक सीमापर्यंत वाढले आहे.
   
कंपनीचे शेअर्स आज देखील मजबूत झाले. साऊथ चाइना मॉर्निंग पोस्ट ने द बीजिंग न्यूजच्या माध्यमाने सांगितले की कंपनीच्या दाव्यात दक्षिणी जियांग्सु प्रांत स्थित एका सहयोगी इकाईच्या घोषणेला देखील सामील करण्यात आले होते. सहयोगी इकाईने घोषणा केली होती की नियामकांनी सिल्डेनाफिल साइट्रेट टॅबलेटच्या उत्पादनाच मंजुरी दिली होती.
 
या रसायनाचा वापर वियाग्रामध्ये केला जातो जो नपुंसकताच्या निराकरणामध्ये कारगर आहे.
 
कंपनीने दावा केला होता की जर 30 टक्के नपुंसकांनी देखील उपचार केला तर चीनमध्ये या उत्पादाचा  अरबों युआनचा बाजार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: विदर्भातील ६ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, ९ जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा

वर्धा मधील माजरीतील पाटला येथे नदीत एमएसएफ जवानाचा बुडून मृत्यू

शरद पवार गटाला मोठा धक्का: माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये सामील होणार; मोठे संकेत मिळाले

SRH vs RR : वैभवच्या स्फोटक खेळीने हैदराबादचा धुव्वा उडवला, राजस्थाने बनवले २४३ रन

SRH vs RR : राजस्थानने हैदराबादला ४७ धावांनी हरवून आयपीएलमधून बाहेर काढले

पुढील लेख
Show comments