Dharma Sangrah

एका इसमाचा लग्नाच्या 15 मिनिटात घटस्फोट

Webdunia
दुबईच्या एका व्यक्तीने रियाधमध्ये आपल्या बायकोला मात्र 15 मिनिटात घटस्फोट दिला कारण तो शरिया कोर्टात मुलीच्या वडिलांना 18 लाख रुपये देण्याची अट पूर्ण करू शकला नाही. सासर्‍यांनी मुलाला 5 मिनिटाची मुदत देखील दिली नाही. यामुळे अपमानाचा बदला म्हणून त्याने मुलीला घटस्फोट दिला आणि हे दुनियेतील सर्वात जलद तलाकाच्या रूपात सामील झाले.
 
या पूर्ण घटनेचा दोषी सासरा ठरला परंतू त्याने हा विचार केला नाही की त्याच्या या कृत्याची किंमत त्याच्या मुलीला मोजावी लागली. तो मुलगा तिचा जीवन साथीदार तर होऊ शकला नाही परंतू दुनियेतील सर्वात लवकर होणार्‍या घटस्फोटात याची नोंद झाल्यामुळे ही घटना चर्चेचा विषय झाली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

मीरा भाईंदरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून सोशल मीडियावर 'रेट कार्ड' टाकून लिलाव केला

LIVE: मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बची धमकी, बॉम्बशोधक पथक तैनात

पुण्यात 31.67 कोटी रुपयांचा बंदी घातलेला हुक्का साठा जप्त केला

मणिपूरमध्ये 3 आयईडी स्फोट, 2 जण जखमी

लक्ष द्या! बँक 5 दिवस बंद राहणार आहे

पुढील लेख
Show comments