Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इतिहासात प्रथमच न्यूयॉर्क शहराच्या शाळा दिवाळी सणासाठी बंद

Webdunia
बुधवार, 30 ऑक्टोबर 2024 (14:20 IST)
देशातच नव्हे तर जगभरात दिवाळीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. नुकताच अमेरिकेतून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये इथली सर्वात उंच इमारत 'वन वर्ल्ड ट्रेड सेंटर' रंगीबेरंगी दिव्यांनी चमकताना दिसत आहे. हा देखावा खूप खास होता, कारण यंदाची दिवाळी न्यूयॉर्कसाठी ऐतिहासिक ठरली आहे. 

न्यूयॉर्क शहराच्या महापौरांचे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे उपायुक्त दिलीप चौहान म्हणाले, 'यंदा दिवाळी खास आहे. न्यूयॉर्क शहराच्या इतिहासात प्रथमच दिवाळीनिमित्त 1 नोव्हेंबर रोजी शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.

चौहान म्हणाले, 'न्यूयॉर्कमध्ये जेथे 11 लाख विद्यार्थी शाळेत शिकत आहेत, तेथे सार्वजनिक सुट्टी जाहीर करणे सोपे नाही. अनेक समाजाच्या नेत्यांनी अनेक वर्षांपूर्वी ही चळवळ सुरू केली. अखेरीस, न्यूयॉर्कचे महापौर एरिक ॲडम्स यांच्या प्रशासनाने जाहीर केले की 1 नोव्हेंबर रोजी शाळेला सुट्टी असेल.दिवाळी आता अमेरिकेत उघडपणे साजरी केली जात आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतीय-अमेरिकन नागरिकांसोबत दिवाळी साजरी केली 
Edited By - Priya Dixit 
 
Diwali celebrations, worldwide us, us tallest world News 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अनेक महिने खराब होणार नाही मिठाई, या सोप्या टिप्स अवलंबवा

Healthcare Tips : दिवाळीच्या काळात दमा रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स

आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर दिवाळीत हे नक्की खरेदी करा

दिवाळीचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

सर्व पहा

नवीन

आर आर पाटलांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला अजित पवारांचा आरोप

Russia-Ukraine War :उत्तर कोरियाने रशियाबरोबर सैन्यात सामील झाल्यास अमेरिकेचा इशारा

Israel Hamas War: इस्रायलचा गाझामध्ये प्राणघातक हल्ला,60 जणांचा मृत्यू

IND vs NZ:विल्यमसन तिसऱ्या कसोटीत खेळणार नाही

नवी मुंबईत अम्लीय पदार्थासह आफ्रिकन नागरिकाला अटक

पुढील लेख
Show comments