suvichar

जीपीएस वापरामुळे मेंदूतील काही भाग निष्क्रिय

Webdunia
लंडन- आपण अनेकदा मोटारीत असताना किंवा वाहनावर असताना हवे ते ठिकाण शोधण्यासाठी जीपीएसचा वापर करीत असतो, पण ही सुविधा वापरण्यामुळे मेंदूतील एक भाग बंद होतो जो प्रत्यक्षतात गंतव्याच्या विविध मार्गाचे सादृश्यीकरण करीत असतो. त्यामुळे मेंदूची नैसर्गिक क्षमता कमी होते असा याचा दुसरा अर्थ आहे. नवीन संशोधनानुसार जीपीएसचा अतिरेकी वापर हा अशा प्रकारे मेंदूच्या नैसर्गिक क्षमतांना कमकुवत करणार आहे.
 
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी मध्य लंडनमध्ये दिशाशोधन करणार्‍या 24 स्वयंसेवकांवर हा प्रयोग केला त्यात त्यांच्या मेंदूचे स्कॅनिंगही करण्यात आले होते.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

दिल्ली कॅपिटल्सने ईडन गार्डन्सवर केकेआरला ४० धावांनी पराभूत करून सामना जिंकला

उपचारासाठी जालना येथून आलेल्या महिलेचे सिडको बस स्थानकावरून ऑटो चालकाने अपहरण केले

छत्रपती संभाजीनगर शहरात १०० नवीन ई-बस सुरू करण्यात येणार

LIVE: वाशिमचे माजी शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेश मापारी यांचा भाजपमध्ये प्रवेश

दिल्ली उच्च न्यायालयाने विनेशच्या बाजूने निकाल दिला, निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्यास परवानगी दिली

पुढील लेख
Show comments