Dharma Sangrah

एच-वन बी व्हिसाच्या नियमावलीत आणखी बदल

Webdunia
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018 (10:50 IST)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने एच-वन बी व्हिसाच्या नियमावलीत आणखी बदल केले आहेत. त्यामुळे  भारतीय कंपन्यांना मोठा फटका बसणार आहे. नव्या व्हिसा प्रणालीची एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे.  अमेरिकेतील कंपन्यांना मिळणारे कंत्राट (थर्ड पार्टी वर्कसाईट), वास्तव्याचा कालावधी, वेतन आदी विविध बाबींची माहिती व्हिसा नियमावलीअंतर्गत अमेरिकन प्रशासनाला द्यावी लागणार आहे.

सध्याच्या एच-1 बी व्हिसा धोरणानुसार भारतीय आयटी कंपन्यांतील तंत्रज्ञांना तीन वर्षांपर्यंत अमेरिकेत वास्तव्य करण्यासाठी परवाना दिला जातो. यामध्ये गरजेनुसार आणखी तीन वर्षे कालावधी वाढवून देण्याची सुविधाही होती. नव्या नियमावलीनुसार तीन वर्षांपेक्षा कमीच हा कालावधी असणार आहे. अमेरिकन कंपन्यांतील विशिष्ट कामाची माहिती द्यावी लागणार आहे. नव्या नियमावलीमुळे भारतीय आयटी कंपन्यांना त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी हा व्हिसा मिळवणे अधिक कठीण  होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments