Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Israel Hamas War: गाझामध्ये मानवतावादी संकट गहिरे, उपासमारीचा धोका

Webdunia
रविवार, 19 नोव्हेंबर 2023 (11:05 IST)
इंधनाचा तुटवडा आणि दळणवळणाच्या ब्लॅकआउटमुळे गाझाला संयुक्त राष्ट्रांची मदत वितरण शुक्रवारी पुन्हा थांबवण्यात आले. वाढत्या मानवतावादी संकटाने पॅलेस्टिनी लोकांसाठी उपासमार आणि बेघर होण्याचे आव्हान उभे केले आहे. दुसरीकडे इस्रायली लष्कराचे हमासच्या दहशतवाद्यांशी युद्ध सुरूच आहे. युनायटेड नेशन्सने म्हटले आहे की गाझामध्ये दुष्काळ पडला आहे आणि दुसरा सुरक्षित रस्ता ही एकमेव आशा असेल.
 
इस्रायलच्या युद्ध मंत्रिमंडळाने मानवतावादी संकट लक्षात घेऊन गाझाला नियमित इंधन पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यानंतर दोन इंधन टँकर रफाह क्रॉसिंगवरून गाझामध्ये दाखल झाले. एकूण 60,000 लिटर डिझेल इंधनाची वाहतूक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था, विशेषत: युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क एजन्सी (UNRWA) द्वारे व्यवस्था करण्यात आली आहे. 
 
इस्रायली संरक्षण दलाने सांगितले की जेनिनमध्ये रात्रभर दहशतवादविरोधी छाप्यांमध्ये पाच पॅलेस्टिनी दहशतवादी मारले गेले. छाप्यांदरम्यान जुडिया आणि सामरियाच्या आसपास एकूण 21 पॅलेस्टिनींना अटक करण्यात आली.
 
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, त्यांचा देश गाझामधील हमासविरुद्धच्या लढाईत लोकांना हानीपासून वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
 




Edited by - Priya Dixit    
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेस वर टोला

IPL 2025: श्रेयस अय्यर लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला

IND vs AUS: 16 कसोटी डावांनंतर विराटचे शतक, सचिनचा विक्रम मोडला

LIVE: अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

पुढील लेख
Show comments