rashifal-2026

आश्चर्य : ९१ वर्षीय काकीची शेवटची इच्छा म्हणून केले लग्न

Webdunia
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017 (16:56 IST)

९१ वर्षीय काकीची शेवटची इच्छा म्हणून २३ वर्षीय तरुणाने त्यांच्यासोबत लग्न केल्याची आश्चर्यकारक घटना अर्जेटिना येथून समोर आली आहे. या  तरुणाने आता पत्नीच्या मृत्यूपश्चात मिळणाऱ्या पेन्शनसाठीही अर्ज केला आहे. मुख्य म्हणजे तरुण स्वत: कायदा आणि विधी विषयाचा विद्यार्थी असला तरी त्याला पेन्शन नाकारण्यात आली आहे.

मॉरिसिओ ओसोला असे या तरुणाचे नाव असून योलांडा असे त्या वृद्ध महिलेचे नाव आहे. २०१५च्या फेब्रुवारी महिन्यात त्यांनी लग्न केलं होतं. मात्र त्याच्या काही महिन्यातच योलांडा याचं निधन झालं. त्यामुळे त्यांच्या पश्चात विधुराला मिळणारं पेन्शन मिळावं याकरता ओसोला यांनी अर्ज केला होता, मात्र हा अर्ज फेटाळण्यात आला आहे.  योलांडा माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. तसंच आमचं लग्न व्हावं अशी त्यांची शेवटची इच्छा होती, त्यामुळे आम्ही लग्न केलं’ असे म्हणतो. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

LIVE: "महाराष्ट्रातील सर्व २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीचा महापौर असेल,"-मंत्री चंद्रकांत पाटील

भंडारा जिल्ह्यात जांबमध्ये बिबट्याचा दहशत, शेतात बांधलेल्या वासरूला बनवली शिकार

भंडारा : मालमत्तेच्या वादातून जावयाने सासऱ्याची हत्या केली

फडणवीस काय बोलले इंटरव्ह्यू मध्ये

शाळांना सलग 5 दिवस सुट्टी

पुढील लेख
Show comments