suvichar

इंग्लंडमध्ये 'पद्मावती' 1 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

Webdunia
गुरूवार, 23 नोव्हेंबर 2017 (16:51 IST)
येत्या 1 डिसेंबरला 'पद्मावती' इंग्लंडमध्ये प्रदर्शित होणार आहे. इंग्लंडमध्ये हा चित्रपट येत्या 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. ब्रिटीश सेन्सॉर बोर्डाने 'पद्मावती' चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे युकेमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. दुसरीकडे भारतात मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली आहे. 
 
करणी सेनेची देशभरात या चित्रपटाविरोधात आंदोलन सुरु आहेत. राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये पद्मावतीच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटात महत्वाची भूमिका बजावणा-या अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांना धमक्या दिल्या जात आहेत. अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या आई-वडिलांना पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. दीपिकाच्या बंगळुरुमधील घराबाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पद्मावती चित्रपटात दीपिकाने मुख्य भूमिका निभावली असून तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपूर लॉजिस्टिक्स हब बनेल

नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारच्या घरातून एनटीएची गोपनीय कागदपत्रे जप्त

नागपूर लॉजिस्टिक्स हब बनेल, रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CBSE 12th Revaluation 2026: सीबीएसई बोर्डाने स्कॅन केलेल्या प्रती मिळवण्याची तारीख वाढवली, आता २५ मे पर्यंत अर्ज करता येईल

४२ नवरदेव नटूनथटून आले, पण तिथे ना मंडप होता, ना नवरी; मध्य प्रदेशात लग्नाच्या नावाखाली विचित्र सामूहिक फसवणूक

पुढील लेख
Show comments