Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सिंहाच्या पिंजऱ्यात हात टाकणे महागात पडले

Putting one s hand in a lion s cage is expensive सिंहाच्या पिंजऱ्यात हात टाकणे महागात पडले
Webdunia
सोमवार, 23 मे 2022 (10:19 IST)
कधी कधी जास्त हुशारपणा देखील अंगाशी येतो. सिंह हा जंगलाचा राजा म्हणवला जातो. सिंह सादासुदा प्राणी नसून हिंसक असतो. प्राणी संग्रहालयात देखील सिंह राजाच असतो. बऱ्याच वेळा प्राणी संग्रहालयात पिंजऱ्या पासून लांब राहा. प्राण्यांना त्रास देऊ नका. अशा प्रकारच्या पाट्या लिहिल्या जातात. मात्र काही जण या कडे दुर्लक्ष करतात आणि पिंजऱ्याजवळ जाऊन प्राण्यांना त्रास देतात. किंवा सेल्फी काढतात. कधीकधी जास्त हुशारी करणे महागात पडू शकते. असे काहीसे घडले आहे. आफ्रिकेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात एका सिंहाने आपल्या जबड्यात एका व्यक्तीचा हात धरला आहे. तो व्यक्ती आपला हात सिंहाच्या जबड्यातून सोडवण्यासाठी आटापिटा करत आहे. 
 
घडले असे. की एका प्राणी संग्रहालयात जातो आणि सिंहाच्या पिंजऱ्याजवळ जाऊन सिंहाला त्रास देण्यास सुरु करतो. कधी तो सिंहाची आयाळ ओढतो तर कधी त्याच्या तोंडात हात देण्याचा प्रयत्न करतो.  पण पुढे काय होणार याची त्याला काहीच कल्पना नव्हती. त्याचे सिंहाशी खेळणे सुरुच असते. अचानक सिंह संधी साधून त्याचा हातच आपल्या जबड्यात घेतो. जिवाच्या आकांताने हा स्वतःला सोडवण्यासाठी पर्यंत करतो आणि जोरात ओरडत असतो.  अखेर प्रयन्तांती त्याच्या हाताची सिंहाच्या जबड्यातून सुटका होते. या अपघातात त्याला त्याची बोट गमवावी लागली आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

LIVE: उल्हासनगर महानगरपालिका 'जनसंवाद बैठक' सुरू करणार

कुणाल कामराला 'भारतविरोधी' परदेशी संघटनांकडून निधी मिळत आहे, शिवसेना नेते संजय निरुपम यांचा मोठा दावा

पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्यावर काँग्रेस नेते टीका करीत म्हणाले..

लाडक्या बहिणींच्या मनात अजूनही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री, शिवसेना नेत्याचे विधान

मुंबई : अल्पवयीन अपंग मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या पाच आरोपींना न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा सुनावली

पुढील लेख
Show comments