Festival Posters

अजब: चक्क तिने केले भुताशी लग्न

Webdunia
बुधवार, 17 जानेवारी 2018 (10:54 IST)

आयर्लंड मधल्या ४५ वर्षाच्या एका बाईने  चक्‍क भुताशी लग्‍न केलं आहे. अर्थात हे ‘भूत’ कुणी पाहिलेले नाही. तिच्या म्हणण्यानुसार त्याचे अस्तित्व आहे.  जॅक नावाच्या माणसाच्या भुताशी आपण अनेक वर्षे प्रेमसंबंधात होतो आणि आता आम्ही लग्‍न केले आहे, असे तिने म्हटले आहे. हा जॅक तीनशे वर्षांपूर्वी मृत्यूमुखी पडला होता. ‘माझा पती एक हैतियन समुद्री डाकू होता’ असे तिने सांगितले. तो ‘पायरेटस् ऑफ कॅरेबियन’च्या कॅप्टन जॅक स्पॅरोसारखा दिसत असावा, असे तिला वाटते.  दोघांच्या लग्‍नापूर्वी त्यांचा साखरपुडाही झाला. त्यावेळी जॅकच्या अस्तित्वाचे प्रतीक म्हणून ठेवलेल्या एका तलवारीवर तिने अंगठी ठेवली. विशेष म्हणजे अमांडाचे यापूर्वी एका  माणसाबरोबर लग्‍न होऊन दोघांना पाच मुलंही झालेली आहेत.  आता  घटस्फोट झालेला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

बांगलादेश संघ T20 World Cup साठी भारतात येणार नाही

सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांना 15 व्यांदा तुरुंगातून सोडण्यात येणार, 40 दिवसांचा पॅरोल मंजूर

गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी ठरलं

आमदार संजय मेश्राम यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, मतदान केंद्रात अडथळा आणल्याचा खटला रद्द

LIVE: ठाकरे बंधूंकडून जाहीरनामा प्रसिद्ध

पुढील लेख
Show comments