Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अनुष्का शंकरचा घटस्फोट

Webdunia
मंगळवार, 16 जानेवारी 2018 (17:07 IST)

सुप्रसिद्ध सितारवादक पंडित रवीशंकर यांची कन्या, भारतीय वंशाची ब्रिटीश सितारवादक अनुष्का शंकरचा घटस्फोट झाला आहे. सात वर्षांच्या संसारानंतर अनुष्का दिग्दर्शक पती जो राईटपासून विभक्त झाली.  त्यांना जुबिन आणि मोहन ही दोन मुलं आहेत.

2009 मध्ये अनुष्का आणि जो यांची भेट दिल्लीत झाली होती. त्यानंतर  अनुष्का-जो जगभरात वेगवेगळ्या कॉन्सर्टच्या निमित्ताने भेटत राहिले होते. 26 सप्टेंबर 2010 रोजी लंडनमध्ये एका खाजगी सोहळ्यात दोघं विवाहबंधनात अडकले. अनुष्का शंकरला सहा वेळा ग्रॅमी पुरस्कारांचं नामांकन मिळालं आहे. जो राईट यांनी 'प्राईड अँड प्रेज्युडाईस', 'इंडियन समर' सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केल आहे.

संबंधित माहिती

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments