Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाकिस्तानचे सैन्य भारतात घुसवा : हाफिज सईद

Webdunia
शुक्रवार, 19 ऑगस्ट 2016 (11:07 IST)
जम्मू काश्मीरमध्ये हिंसेमुळे अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्या पार्श्वभुमीवर भारतासोबत युद्ध छेडण्याचे आवाहन जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदने पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहील शरीफ यांना केलं आहे. भारताला धडा शिकवण्यासाठी सैन्य भारतात घुसवा, असं आवाहन त्याने पाकिस्तानला केलं आहे.

'हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बु-हान वानीने काही दिवसांपुर्वी मला फोन केला होता. माझी तुमच्यासोबत बोलावं ही शेवटची इच्छा होती. माझी शेवटची इच्छा पुर्ण झाली आहे. आता मी शहीद होण्यासाठी तयार आहे', असंही हाफिज सईदने सांगितलं होतं. याअगोदरही हाफिज सईदने 'काश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी भारताने गिलानीच्या ४ मागण्या मान्य कराव्या अन्यथा भारतापुढे युद्ध हा शेवटचा पर्याय असेल', असं वक्तव्य केलं होतं.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

सैफवरील हल्ल्यामागील मोदी कनेक्शन... संजय राऊत यांनी उपस्थित केला प्रश्न

मुंबईत ट्रक धडकल्याने कॅबला आग, चालकाचा जळून जागीच मृत्यु

इस्रोने इतिहास रचला, SPADEX मोहीम यशस्वी ! असे करणारा भारत जगातील चौथा देश बनला

LIVE: दाऊदच्या माणसांना हेलिकॉप्टरमधून प्रवास करवायचे, पवारांच्या ‘हद्दपारी’ विधानावर तावडेंचे जोरदार प्रत्युत्तर

दाऊदच्या माणसांना हेलिकॉप्टरमधून प्रवास करवायचे, शरद पवारांच्या ‘हद्दपारी’ विधानावर तावडेंचे जोरदार प्रत्युत्तर

पुढील लेख
Show comments