Marathi Biodata Maker

आयपीएलचे शानदार उद्घाटन संपन्न

Webdunia
बुधवार, 5 एप्रिल 2017 (22:38 IST)
चालू हंगामातील आयपीएलला सुरुवात झाली आहे.  हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियम येथे रंगलेल्या सोहळ्यातून स्पर्धेचे औपचारिक उदघाटन झाले. रंगबिरंगी रोषणाई आणि कलाकारांचे नाचगाणे, स्थानिक संस्कृतीचे प्रदर्शन घडवणारे कार्यक्रम यांनी उदघाटन सोहळ्याच्या भव्यतेचा चार चांद लावले. यावेळी आयपीएलचे आयुक्त राजीव शुक्ला यांच्याहस्ते सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग आणि व्ही. व्ही. व्ही. एस लक्ष्मण या भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.  सर्व आठ संघांच्या घरच्या मैदानावर रंगलेला उदघाटन सोहळा हे यंदाच्या आयपीएलचे वैशिष्ट्य ठरला.
सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

Shikhar Dhawan : शिखर धवनने दुसरे लग्न केले, जाणून घ्या कोण आहे सोफी शाईन

ICC Player Of Month: सूर्यकुमार यादवला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कारासाठी नामांकन

IND vs AUS: भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना १७ धावांनी जिंकला

राहुल चहर आणि ईशानीचे लग्न संपुष्टात आले, सोशल मीडियावर घटस्फोटाची माहिती दिली

पाकिस्तान हॉकी कर्णधारावरील दोन वर्षांची बंदी उठवली

पुढील लेख
Show comments