rashifal-2026

CSK vs LSG : चेन्नई सुपरकिंग्जचा दणदणीत विजय,लखनौचा 12 धावांनी पराभव

Webdunia
सोमवार, 3 एप्रिल 2023 (23:44 IST)
IPL च्या सहाव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने लखनौ सुपर जायंट्सचा 12 धावांनी पराभव केला. चेन्नईचा मोसमातील पहिला विजय. गेल्या सामन्यात त्याला गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. घरच्या मैदानावर एमए चिदंबरम स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 217 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौचा संघ 20 षटकांत सात गडी गमावून 205 धावाच करू शकला.
 
चेन्नई सुपर किंग्स 2019 नंतर त्यांच्या घरच्या मैदानावर एमए चिदंबरम स्टेडियमवर परतले आणि नेत्रदीपक विजय मिळवला. मागील तीन मोसमात, संघ कोरोना महामारी आणि इतर कारणांमुळे येथे खेळू शकला नाही. चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या घरच्या मैदानावर गेल्या 22 पैकी 19सामने जिंकले आहेत. त्याला केवळ तीनच सामने गमवावे लागले आहेत. महागडे ठरलेल्या तुषार देशपांडेने चेन्नई सुपर किंग्जला मोठे यश मिळवून दिले
 
Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

IPL 2026 Auction: 350 खेळाडूंची अंतिम यादी जाहीर, फक्त दोन भारतीयांची मूळ किंमत 2 कोटी रुपये

IND vs SA: गिल मैदानात परतण्यास सज्ज तर हार्दिक सरावापासून दूर

पलाशशी ब्रेकअपनंतर स्मृती मानधनाने घेतली बॅट, श्रीलंका दौऱ्यासाठी तयारी सुरू

टी20 मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून दोन प्रमुख खेळाडूंना वगळले

IPL 2026 Auction: सुनील गावस्कर भडकले, अशा खेळाडूंवर एक सेकंदही वाया घालवू नये

पुढील लेख
Show comments