Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी दाखवले आपले गायन कौशल्य

Webdunia
मंगळवार, 23 मे 2023 (12:55 IST)
IPL 2023 च्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पराभव झाल्यामुळे मुंबई संघ प्ले ऑफ मध्ये पोहोचला आहे. मुंबईचा सामना एलिमिनेटर मध्ये लखनौ सुपरजायंट्सशी होणार आहे. प्लेऑफ मध्ये आल्यामुळे संघात आनंदाचे वातावरण आहे. संघाचे खेळाडू सेलिब्रेशन करत आहे. खेळाडूंचा सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये कर्णधार रोहित शर्मासह अन्य खेळाडू रील बनवताना दिसत आहे.

<

Fun mode in Mumbai Indians with Rohit & his boys. pic.twitter.com/xI97Sykzu0

— Johns. (@CricCrazyJohns) May 22, 2023 >br /> सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा , सूर्यकुमार यादव , नेहाल वढेरा आणि अन्य खेळाडू गाणे गातांना दिसत आहे. हे खेळाडू कैलाश खैर यांचा सैया हे गाणे गातांना दिसत आहे. 
 
या व्हिडीओ ला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. ते आपल्या प्रतिक्रिया देत आहे.  
 







Edited by - Priya Dixit  
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

बीसीसीआयने हर्षित राणाला 100 टक्के दंड ठोठावला

LSG vs MI: रोमहर्षक सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला

T20 WC: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर,केएल राहुलला संघातून वगळले

MI vs LSG : भारतीय संघ निवडीपूर्वी लखनौ-मुंबई सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

IPL 2024: फिल सॉल्टने सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments