Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फेसबुक अचानक बंद पडले

Webdunia
बुधवार, 24 जानेवारी 2018 (15:13 IST)

फेसबुक सोशल मीडिया साईट मंगळवारी संध्याकाळी अचानक बंद पडली. सुरुवातीला  काहींना मोबाईलला किंवा लॅपटॉपला काहीतरी समस्या झाली आहे असे वाटले. पण व्हॉटसअॅप किंवा ट्विटर यांसारख्या इतर माध्यमांतून एकमेकांशी संपर्क केल्यावर ही फेसबुकचीच समस्या असल्याचे अनेकांच्या लक्षात आले. 

ट्विटरवर फेसबुक बंद असल्याने एकच गोंधळ उडाला आणि नेटकऱ्यांनी ही सोशल मीडिया साईट बंद झाल्याचे दुख: व्यक्त करण्यास सुरुवात केली. सॉरी समथिंग वेंट राँग, अनेबल टू कनेक्ट, नेटवर्क एरर असे मेसेज येत होते. असे असले तरीही एद्याप फेसबुकच्या अधिकृत हँडलवरुन याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. याआधी फेसबुक अशाप्रकारे बंद झाल्याची घटना भारतात तरी घडलेली नव्हती. त्यामुळे ही पहिलीच वेळ होती.  याआधी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच जवळपास ४० मिनिट व्हॉट्सअॅपची सेवा बंद होती. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

वादळी पावसामुळे चेन्नईत पूरसदृश परिस्थिती, फेंगल चक्रीवादळ समुद्रकिनाऱ्याकडे सरकले

पुढील लेख
Show comments