Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फेसबुक कंपनी फेसबुकचे नाव बदलण्याच्या तयारीत, फेसबुकचे नाव लवकरच बदलणार

Webdunia
बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (12:09 IST)
Facebook Inc, कंपनीला नवीन नावाने रिब्रँड करण्याचा विचार करत आहे. द व्हर्ज,ने  या प्रकरणाच्या थेट माहिती असलेल्या एका स्रोताचा हवाला देत दिली आहे. की  फेसबुकने पुढील आठवड्यात आपल्या कंपनीचे नाव बदलण्याचा विचार केला आहे. सीईओ मार्क झुकरबर्ग 28 ऑक्टोबर रोजी कंपनीच्या वार्षिक कनेक्ट संमेलनात नाव बदला बद्दल बोलण्याची योजना आखत आहेत.
 
अहवालांनुसार, कंपनी  हा निर्णय या कारणास्तव घेत आहे की, त्याला सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये जास्त प्लेटफॉर्मसाठी ओळखले जावो.  फेसबुकच्या प्रवक्त्याने मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार देत म्हटले आहे की, कंपनी "अफवा किंवा अटकळांवर काही अभिप्राय व्यक्त करत नाही."
 
 फेसबुकचे संस्थापक झुकेरबर्ग( Zuckerberg) यांनी जुलै महिन्यात earning कॉलमध्ये म्हटले होते की कंपनीचे भविष्य 'मेटावर्स' (metaverse)मध्ये आहे. फेसबुक जे लक्ष्य करत आहे ती एक अल्फाबेट इंक सारखी होल्डिंग कंपनी आहे-एका संस्थेअंतर्गत इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ऑकुलस आणि मेसेंजर सारख्या अनेक सोशल नेटवर्किंग अॅप्सपैकी एक.
 
18 ऑक्टोबर रोजी फेसबुकने सांगितले की मेटावर्स(metaverse) तयार करण्यासाठी मदत मिळावी म्हणून पुढील पाच वर्षांमध्ये युरोपियन युनियनमध्ये 10,000 लोकांना नियुक्त करण्याची योजना आहे. मेटाव्हर्स (metaverse)- एक नवीन ऑनलाइन जग जेथे लोक अस्तित्वात आहेत आणि शेअर्ड व्हर्च्यूवल जगात संवाद साधतात. फेसबुकने व्हर्च्युअल रिअॅलिटी (virtual reality ) (व्हीआर) आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी(Augmented reality) (एआर) मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे आणि तिचे जवळपास तीन अब्ज वापरकर्ते अनेक डिव्हाइसेस आणि अॅप्सवर कनेक्ट होण्यास इच्छुक आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेस वर टोला

IPL 2025: श्रेयस अय्यर लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला

IND vs AUS: 16 कसोटी डावांनंतर विराटचे शतक, सचिनचा विक्रम मोडला

LIVE: अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

पुढील लेख
Show comments