rashifal-2026

'गेम ऑफ थ्रोन्स'ने रचले अनेक रेकॉर्ड

Webdunia
गुरूवार, 23 मे 2019 (07:37 IST)
'गेम ऑफ थ्रोन्स'ने अमेरिकेतील एचबीओच्या १.९३ कोटी व्ह्यूवर्सचा आकडा पार करत रेकॉर्ड केला आहे. रिपोर्टनुसार, 'द आर्यन थ्रोन्स'ने गेल्या आठवड्यातील एपिसोड 'द बेल्स'द्वारा बनवण्यात आलेला रेकॉर्ड तोडला आहे. 'द बेल्स'ने १.८४ कोटी व्ह्यूवर्सचा आकडा पार केला होता. 
 
 'एचबीओ'ने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री १.३६ कोटी लोकांनी 'The Iron Throne'सीरीज एचबीओवर पाहिली. नेटवर्कच्या इतिहासात हा जगातील सर्वाधिक पाहिला जाणारा टेलिकास्ट ठरला आहे. 'गेम ऑफ थ्रोन्स'वर २०१९ या वर्षांत जवळपास दहा कोटी ट्विट केले गेल्याची माहिती आहे. या सीरीजच्या फिनालेदरम्यान जॉन स्नो, ब्रॅन, ड्रॅगन आणि डेनेरेस या पात्रांसाठी सर्वाधिक ट्विट करण्यात आले.
 
'गेम ऑफ थ्रोन्स'चा गेल्या एका दशकापासून जगातील सर्वात प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये समावेश करण्यात आला आहे. 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या ८ सीजनमध्ये जवळपास ८३ एपिसोड प्रसारित करण्यात आले. १९ मे २०१९ रोजी 'गेम ऑफ थ्रोन्स'चा शेवटचा एपिसोड प्रसारित करण्यात आला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त

अजित पवारांनी पक्ष शरद पवारांच्या पक्षात विलीन करण्याचा संजय राऊतांचा सल्ला

आजपासून माघ मेळा 2026 ला सुरवात, माघ मेळ्याबद्दल 10 मनोरंजक तथ्ये जाणून घ्या

1 फेब्रुवारीपासून सिगारेट आणि पान मसाला महागणार, किमती किती वाढणार ते जाणून घ्या

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर, हा खास खेळाडू परतणार

पुढील लेख
Show comments