Dharma Sangrah

बॅन करण्यात आलेल्या अ‍ॅपला गुगलनेही दणका

Webdunia
गुरूवार, 2 जुलै 2020 (17:21 IST)
मोदी सरकारने ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालत डिजिटल स्ट्राईक केला. आता बॅन करण्यात आलेल्या अ‍ॅपना गुगलनेही दणका दिला आहे. मोदी सरकारने बॅन केलेली ही अ‍ॅप गुगलने तात्पुरी ब्लॉक केली आहेत. कारण सरकारने बंदी घालूनही ही अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर दिसत होती. त्यामुळे गुगने हा निर्णय घेतला आहे. 
 
३० जूनच्या रात्री मोदी सरकारने टिकटॉक, हॅलो यांसह एकूण ५९ App वर बंदी घातली. पूर्व लडाखमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर सीमेवर तणाव आहे. तसंच देशातून चीनला उत्तर देण्याचा सूर उमटला. त्या अनुषंगाने हा निर्णय मोदी सरकारने घेतला. काही दिवसांपूर्वीस भारतीय गुप्तचर यंत्रणांनी ५२ धोकादायक चिनी App संदर्भात इशारा दिला होता. भारताने या अॅपवर बंदी घालावी किंवा देशातील नागरिकांनी ही App वापरू नयेत असं आवाहन केलं होतं. दरम्यान भारत सरकारने ३० जूनच्या रात्री ५९ App वर बंदीच घातली.
 
चीनमधील या App वर बंदी घालण्यात आली तरीही गुगल प्ले स्टोअरवर ही अॅप्स दिसत होती. त्याच अनुषंगाने आता गुगलने ही सगळी चिनी अॅप्स ब्लॉक करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा आहे  असंही गुगलने म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

"केंद्र सरकार महात्मा गांधींच्या विचारांचा आणि गरिबांच्या हक्कांचा द्वेष करते," राहुल गांधींचा तीव्र हल्लाबोल

एआय वापरून बनावट ई-तिकिटे तयार केली जात आहे; नागपूर विभागात मोठा खुलासा, रेल्वेने दिला कडक इशारा

LIVE: नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने अपार्टमेंट घोटाळ्यात माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली

Flashback : २०२५ मध्ये या सेलिब्रिटींनी केले लग्न; काहींनी गुपचूप तर काहींनी मोठ्या थाटामाटात

काय चमत्कार! कपड्यांसोबत वॉशिंग मशीनमध्ये १० मिनिटे फिरल्यानंतरही मांजर वाचली

पुढील लेख
Show comments