Marathi Biodata Maker

अनोखे अ‍ॅप : चालण्यातून करा गरजवंतांना मदत

Webdunia
गुरूवार, 24 जानेवारी 2019 (10:00 IST)
आयआयटीच्या ईशान नाडकर्णी आणि निखिल खंडेलवाल यांनी बनवलेल्या अ‍ॅपच्या माध्यमातून तुमच्या चालण्याने गरजवंतांना 10 रुपयांची मदत मिळू लागली आहे. यात हे अ‍ॅप 1 लाख जणांनी डाऊनलोडही केले आहे. यामध्ये भारतातील 95 हजार तर परदेशातील 5 हजार युजर्सनी डाऊनलोड केले आहे. या अ‍ॅपला आरती इंडस्ट्रीज, हीरो मोटोकॉर्प, वेलस्पन, एसबीआय, डीएचएल आणि हिमालया सारख्या कंपन्या सीएसआर फंडातून मदत पुरवतात.  सीएसआर फंडातून पैसे सामाजिक संस्थांना वळते केले जातात. ही रक्कम कोणत्या संस्थेला द्यायची याची निवड युजर करू शकतो. आतापर्यंत या अ‍ॅपवरून गरजवंतांना 4 कोटींची मदत देण्यात आली असून यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकरी, शहीद जवानांचे कुटुंब, मुंबईतील झोपड्यामध्ये राहणाऱ्या महिला आणि जळगावमध्ये 11250 रोपट्यांचे रोपण करण्यात आले आहे. 
 
दर 1 किमी चालणे किंवा धावल्यावर सामाजिक संस्थांना सीएसआर फंडांतून 10 रुपये दिले जाणार आहेत. यासाठी केवळ हे अ‍ॅप इन्स्टॉल करून आपले वय आणि वजन टाकावे लागणार आहे. यानंतर हे अ‍ॅप चालतेवेळी सुरु करावे लागते.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

20 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस 26 जानेवारीपासून या मार्गावर धावणार

Republic Day 2026 Wishes in Marathi प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Republic Day 2026 Essay in Marathi प्रजासत्ताक दिनावर मराठी निबंध

ज्येष्ठ पत्रकार मार्क टली यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन

LIVE: भाजपला रोखण्यासाठी सोलापुरात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले

पुढील लेख
Show comments