Marathi Biodata Maker

ट्विटर ट्रेंडिगवर असलेल्या हॅशटॅगमध्ये #ShivajiMaharaj टॉप ट्रेंडवर

Webdunia
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020 (16:57 IST)
शिवजयंतीचा उत्साह  सोशल मीडियावरही दिसत आहे. सकाळपासूनच ट्विटरवर भारतातील ट्रेंडिगवर असलेल्या हॅशटॅगमध्ये #ShivajiMaharaj टॉप ट्रेंडवर आहे.सकाळी 10 वाजेपर्यंत 15 हजारपेक्षा जास्त ट्विट्स हा हॅशटॅग वापरून केले आहेत.
 
विशेष म्हणजे महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यातील लोकही हा हॅशटॅग वापरुन ट्विट्स करत आहेत. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे काही काळ दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत होते. पण,  आता #ShivJayanti या हॅशटॅगने त्याला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे. या हॅशटॅग वापरुन जवळपास 10 हजार ट्विट्स झाले आहेत. त्या खालोखाल #शिवजयंती हा मराठीतील हॅशटॅग जोरात सुरु आहे. हा हॅशटॅग वापरुन जवळपास 5 हजार ट्विट्स झाले आहेत.
 
ट्विटरवर सकाळी 10 वाजेपर्यंत भारतात जे पहिले तीन टॉप ट्रेंड आहेत ते सर्व शिवजयंतीचेच आहेत. शिवप्रेमींप्रमाणेच देशभरातील मान्यवर लोकं शिवजयंती निमित्त ट्विट करत आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

"मला मुख्यमंत्र्यांची दया येते," उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला

LIVE: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर मंत्रिमंडळातील "भ्रष्ट" सहकाऱ्यांना संरक्षण देण्याचा आरोप केला

पैसे दुप्पट करण्यासाठी तीन जणांनी जीव गमावला! तांत्रिक विधीदरम्यान झालेल्या गूढ मृत्यूंमुळे खळबळ

नाशिकमध्ये भीषण आग! दुकाने जळून खाक

अमित शाह आणि मोहन भागवत अंदमान आणि निकोबारला भेट देणार, सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण होणार

पुढील लेख
Show comments