Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुमारे सहा हजार कंपन्या डेटा हॅक

Webdunia
गुरूवार, 5 ऑक्टोबर 2017 (09:31 IST)

देशभरातील  आधार पोर्टल, इस्त्रो, टेलिकॅम्युनिकेशन कंपन्या, वित्तीय संस्था, ई-कॉमर्स वेबसाईटसह जवळपास सहा हजार कंपन्या आणि शासकीय व निमशासकीय संस्थांचा अतिसंवेदनशील डेटा हॅकर्सनी चोरला आहे. विशेष म्हणजे या हॅकर्सनी या डेटासाठी जवळपास १५ बिटकॉन अर्थात भारतीय चलनातील ४२ लाख रुपयांपासून ऑनलाईन बोली पुकारली आहे. हॅकर्सने पुकारलेल्या लिलावाबद्दलची ही माहिती सिक्युराईट या कंपनीने जाहीर केल्यानंतर सायबर क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र सायबरकडूनही या वृत्ताची गंभीर दखल घेतली असून याबाबतची सत्यता पडताळून पाहिली जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

राष्ट्रवादीच्या निवडणुकीतील लढतीत शरद पवार यांचा पराभव

महाराष्ट्राच्या पराभवाने उद्धव चकित झाले,म्हणाले -

कोल्हापुरात निवडणूक जिंकल्यानंतर मिरवणुकीत आग लागली, 3-4 जण जखमी

LIVE: महाराष्ट्राच्या पराभवाने उद्धव चकित झाले,म्हणाले

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार अमृता फडणवीस यांनी खुलासा केला

पुढील लेख
Show comments