rashifal-2026

गुगलसाठी होते त्रासदायक आता आय फोन साठी धोकादायक हे अ‍ॅप त्वरित काढा

Webdunia
गुगलसाठी नव नवे मालवेअर आता मोठी समस्या आहे. मात्र ही समस्या अ‍ॅपल आयफोनला देखील बाधत आहे. मोबाइल सिक्युरिटी कंपनी वानडेराने iOS साठी 19 अ‍ॅपची यादी जाहीर केली आहे, या अ‍ॅपला कंपनीने क्लिकर ट्रॉजन नाव दिले असून, मालवेअर बॅकग्राउंडमध्ये काम करते आणि वेब देखील ओपन करतात. या वेब पेजवर जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर एक रेवेन्यू जनरेट करतो, विशेष म्हणजे ही सर्व प्रोसेस तुमच्या नकळत होतं असते. अ‍ॅपलने आता हे अ‍ॅप काढून टाकले आहेत आणि आता हे अ‍ॅप स्टोरवर उपलब्ध नाहीत.
 
हे 17 अ‍ॅप आहेत जे तुमच्या फोनमध्ये असेल तर अनइन्स्टॉल करा –
 
1. आरटीओ वीकल इन्फॉर्मेशन (RTO Vehicle Information)
 
2. अराउंड मी प्लेस फाइंडर (Around Me Place Finder)
 
3. ईझी कॉन्टॅक्ट्स बॅकअप मॅनेजर (Easy Contacts Backup Manager)
 
4. रमादान टाइम्स (Ramadan Times 2019)
 
5. रेस्टोरेंट फाइंडर (Restaurant Finder – Find Food)
 
6. क्रिक वन (CrickOne – Live Cricket Scores)
 
7. डेली फिटनेस (Daily Fitness – Yoga Poses)
 
8. एफएम रेडियो (FM Radio – Internet Radio)
 
9. माय ट्रेन इन्फो [My Train Info – IRCTC & PNR (not listed under developer profile)]
 
10. अराउंड मी प्लेस फाइंडर (Around Me Place Finder)
 
11. बीएमआई कॅलक्युलेटर (BMI Calculator – BMR Calc)
 
12. डुअल अकाउंट्स (Dual Accounts)
 
13. व्हिडियो एडिटर (Video Editor – Mute Video)
 
14. इस्लामिलक वर्ल्ड (Islamic World – Qibla and Smart Video Compressor)
 
15. ईएमआई कॅलक्युलेटर अ‍ॅण्ड लोन प्लॅनर (EMI Calculator & Loan Planner)
 
16. फाइल मॅनेजर – डॉक्युमेंट्स (File Manager – Documents)
 
17. स्मार्ट जीपीएस स्पीडोमीटर (Smart GPS Speedometer)
 
अ‍ॅप स्टोरवर हे सर्व अ‍ॅप एकच डेवलपर AppAspect Technologies Pvt. Ltd. ने पब्लिश केले आहेत, क्लिकर ट्रॉजन हा मालवेअर आहे ज्यातील अ‍ॅड नेटवर्क आणि वेबसाइट्सला कनेक्ट करुन फ्रॉड करतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

हिंदूंना तीन मुले असली पाहिजेत, आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले.....

LIVE: सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली

मुंबई : हवामान सप्ताहात नैतिक जबाबदारीवर मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले विचार व्यक्त केले

T20 World Cup झिम्बाब्वे सुपर एटमध्ये पोहोचला, ऑस्ट्रेलिया बाहेर पडला

ठाणे जिल्ह्यात रस्त्याच्याबाजूला उभ्या असलेल्या डंपरला दुचाकी धडकल्याने दोन चुलत भावांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments