Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुगलने 'व्ह्यू इमेज' ऑप्शन काढला

view  image option of google
Webdunia
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018 (15:00 IST)

गुगलने सर्च इंजिनमधून 'व्ह्यू इमेज' हा ऑप्शन  काढुन टाकला आहे.  या फिचरमुळे यूजरना फोटो ओरिजनल साईझमध्ये पाहता येत होता. एवढच नाही तर हा फोटो डाऊनलोड करणंही सोपं जात होतं. पण आता फोटोंना ओरिजनल साईझमध्ये डाऊनलोड करणं कठीण होणार आहे. गुगलनं या सगळ्या बदलांबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे.

गेटी इमेजसोबत गुगलनं केलेल्या करारामुळे व्ह्यू इमेजचा ऑप्शन हटवण्यात आल्याचं बोललं जात आहे. याचबरोबर गुगलवर असलेल्या गेटीच्या फोटोवरही कॉपी राईटची माहिती देणं बंधनकारक करण्यात आलं आहे.  परवानगी न घेता फोटो सहज डाऊनलोड होत असल्यामुळे अनेक फोटोग्राफर्सनी नाराजी व्यक्त केली होती. कॉपीराईट असूनही हे फोटो इमेज सेक्शनमधून अगदी सहज डाऊनलोड करता येत होते. गेटी इमेजनंही अशीच तक्रार केली होती. फोटोग्राफर्स आणि वेबसाईटनं गुगलच्या या बदलाचं स्वागत केलं आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

सर्व पहा

नवीन

PM मोदी मॉरिशसच्या दौऱ्यावर

वैद्यकीय वाहतूक हेलिकॉप्टर कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री फडणवीस सरकारवर हल्लाबोल करीत उद्धव ठाकरे अर्थसंकल्प बोगस असल्याचे म्हणाले

LIVE: उद्धव ठाकरे महाराष्ट्र अर्थसंकल्पास बोगस म्हणाले

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी दिली प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments