Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तपासून घ्या, बनावट व्हॉट्सअॅप डाऊनलोड केलं तर नाही

whats app download
Webdunia
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017 (16:47 IST)

व्हॉट्सअॅपचं एक बनावट अॅप दहा लाख युझर्सने डाऊनलोड केलं आहे.  गुगल प्ले स्टोअरवर व्हॉट्सअॅप WhatsApp Inc डेव्हलपरच्या नावाने आहे. मात्र हे बनावट अॅपही याच नावाने आहे. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल झाली. बनावट अॅप ओळखण्यासाठी युझर्स डेव्हलपरचं नाव वाचतात. मात्र या डेव्हलपरने नावही हुबेहूब दिल्यामुळे ग्राहकांची फसवेगिरी झाली.

हॅकर्सने युनिकोडचा वापर करुन हुबेहूब नावं दिलं असावं, असं बोललं जात आहे. रेडिट युझरने एक स्क्रीन शॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये WhatsApp+Inc%C3%A0 लिहिलेलं आहे. मात्र ते गुगल प्ले स्टोअरवर WhatsApp Inc डेव्हलपरच्या नावाने दिसत आहे. 

व्हॉट्सअॅपच्या पॉलिसीनुसार तुमचे मेसेज, फोटो, व्हिडिओ आणि एकूण गोपनीय माहिती तुमच्या व्यतिरिक्त कुणीही पाहू शकत नाही. मात्र या बनावट अॅपच्या माध्यमातून तुमच्या फाईल्सचा गैरवापर केला जाऊ शकतो. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

थोरियम अणुभट्टीचा विकास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सहकार्य करारावर स्वाक्षरी

नागपूरमधील अॅल्युमिनियम कारखान्यात भीषण स्फोट

अमित शहा रायगड दौऱ्यावर

LIVE: नागपूरच्या अॅल्युमिनियम प्लांटमध्ये स्फोट

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाची एसआयटी चौकशीची काँग्रेसची मागणी

पुढील लेख
Show comments