Dharma Sangrah

डिलीट झालेले व्हॉट्स अॅप फोटो, व्हिडिओ, फाइल्स परत मिळवता येणार

Webdunia
सोमवार, 16 एप्रिल 2018 (15:35 IST)
आता व्हॉट्स अॅपने आणखी एक महत्त्वाचा बदल केला आहे. त्यानुसार आता युजर्सना त्यांच्याकडून चुकून डिलीट झालेले व्हॉट्स अॅप फोटो, व्हिडिओ आणि फाइल्स परत मिळवता येणार आहे.  व्हॉट्स अॅपवर आलेले फोटो, व्हिडिओ आपण डाऊनलोड केले की ते गॅलरी किंवा मोबाईलच्या फोल्डरमध्ये जमा होतात. हे फोटो आपण एकदा का आपल्या मोबाईलमधून डिलीट केले की ते पुन्हा डाऊनलोड करता येत नाही. पण आता व्हॉट्स अॅपनं आपल्या अॅपमध्ये बदल केले असून हे फोटो डाऊनलोड करून जरी युजर्सनं डिलीट केले असतील तरी त्याला चॅटवर जाऊन ते परत डाऊनलोड करता येणार आहे. मात्र युजर्सनं इनबॉक्समधल्या मूळ चॅट्स डिलीट केल्या तर मात्र त्याला हे फोटो परत मिळवता येणार नाही.
 
सोबतच  ‘sdcard/WhatsApp/’ या फोल्डरमध्येही हे फोटो आहेत की नाही हे देखील नवीन अपडेट्सनुसार युजर्सना तपासता येणार आहे. व्हॉट्स अॅप संदर्भात माहिती देणाऱ्या WABetaInfo नं ही माहिती दिली आहे. अर्थात अँड्राइड युजर्ससाठी हे फीचर्स असणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

मुंबईचा महापौर हिंदू किंवा मराठी नाही तर भारतीय असेल' हर्षवर्धन सपकाळ यांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

महानगरपालिका निवडणुकांचे निकाल महायुतीसाठी त्सुनामी ठरतील,आशिष शेलार यांचा दावा

LIVE: महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांनी निवडणुकीच्या तयारीची पाहणी केली

वैभव सूर्यवंशीने युवा एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा ऋषभ पंतचा विक्रम मोडला

छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते,भाजप मंत्र्याचे वादग्रस्त विधान

पुढील लेख
Show comments