Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Whatsapp ने दिले तीन फीचरचे गिफ्ट, Private Reply in Group सर्वात खास

Webdunia
मंगळवार, 8 जानेवारी 2019 (15:02 IST)
वर्षाच्या पहिल्या महिन्यात व्हाट्सएपने आपल्या उपयोगकर्त्यांना नवीन फीचर दिले आहे. एंड्रॉयड आणि आयओएस यूजर व्हाट्सएप ग्रुपमध्ये प्राइवेट रिप्लाय फीचरचा वापर करू शकतात.  
 
private reply in group
 
यामुळे यूजर ग्रुपच्या कुठल्याही कॉन्टॅक्टला ग्रुप चॅटवरून देखील पर्सनल मेसेज पाठवू शकतात. त्याशिवाय दोन इतर फीचर फोटो आणि व्हिडिओत स्टिकर्स सामील करणे आणि स्टेटस प्रीव्यूसाठी 3डी टच उपस्थित आहे. यासाठी आयफोन यूजर्सला त्या मेसेजवर लॉन्ग प्रेस करावे लागेल ज्याचे रिप्लायी तो प्राइवेटली करू इच्छितो. लॉन्ग प्रेस केल्यानंतर तीन डॉट असणारा एक मेन्यु ओपन होईल ज्यात प्राइवेट रिप्लाईचे ऑप्शन देण्यात आले आहे. येथून यूजर्स डायरेक्टली प्राइवेट मेसेज पाठवू शकतो.  
 
फोटो आणि व्हिडिओमध्ये स्टिकर्स ऍड करणे 
अपडेटसोबत वॉट्सऐप आपल्या आयओएस यूजर्सला एखाद्या कॉन्टॅक्टला व्हिडिओ किंवा फोटो पाठवण्याअगोदर स्टिकर्स ऍड करण्याचे फीचर देत आहे. हे स्टिकर टॅब   इमोजी टॅबच्या जवळ देण्यात आला आहे आणि यूजर्स यावर टॅप करून आपल्या व्हिडिओत किंवा फोटोत स्टिकर्स ऐड करू शकतात.  
 
स्टेटस प्रीव्यूसाठी 3डी टच 
हे फीचर मार्केटमध्ये उपस्थित सर्व आयफोन्समध्ये देण्यात आलेले नाही. हा फीचर वर्ष 2015मध्ये लॉन्च करण्यात आला होता पण कोणत्या कारणाने अद्याप याला सर्व यूजर्सपर्यंत नाही पोहवण्यात आला आहे. 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments