Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

WhatsApp आणत आहे आतापर्यंतचा सर्वात मोठा सिक्योरिटी फीचर, कोणी नाही वाचू शकणार नाही तुमचे चॅट

Webdunia
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019 (14:03 IST)
फेसबुकचे स्वामित्व असणारे इंस्टँड मल्टिमीडिया मेसेजिंग एप WhatsApp लगातार आपल्या यूजर्ससाठी नवीन फीचर आणि अपडेट जारी करत असतो. याचा फायदा देखील WhatsAppला असा झाला आहे की लोक आता टेक्स्ट मेसेजिंगच्या जागेवर व्हाट्सएप मेसेज करू लागले आहे आणि आज व्हाट्सएप जगभरातील लोकांसाठी महत्त्वाचा मेसेजिंग एप झाला आहे.  
 
व्हाट्सएप आपल्या यूजर्सची सिक्योरिटीसाठी बीटा वर्जनवर नवीन फीचरची टेस्टिंग करत आहे. नुकतेच Wabetainfo द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका रिपोर्टानुसार   कंपनीने व्हाट्सएपमध्ये सिक्टोरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसरचे स्पोर्ट देण्याची तयारी करत आहे.
 
व्हाट्सएपचा हा फीचर एंड्रॉयडच्या बीटा वर्जन 2.19.221 वर बघता येईल. नवीन अपडेटनंतर व्हाट्सएप एपला ओपन करण्यासाठी युजर्सला फिंगरप्रिंटचा वापर  करावा लागेल, पण या आधी यूजरला सेटिंग्समध्ये जाऊन या फीचरला अॅक्टिव्ह करावे लागणार आहे.  
 
या फीचर नंतर यूजर्सला सिक्युरिटीच्या बाबतीत बराच फायदा मिळेल. जसे की जर तुमचा फोन कोणा दुसर्‍या व्यक्तीजवळ असेल आणि लॉक उघडा असेल तरी तो तुमचे व्हाट्सएप चॅट वाचू शकणार नाही, कारण व्हाट्सएपला ओपन करण्यासाठी त्याला तुमच्या फिंगरप्रिंटची गरज पडेल.  
 
नवीन अपडेटमध्ये हे फीचर देखील आहे की तुम्ही स्वत: निश्चित कराल की फिंगरप्रिंट सेंसरसोबत तुमचा व्हाट्सएप फिंगरप्रिंट सेंसरसोबत किती वेळेनंतर लॉक होईल.  यासाठी तुम्हाला तीन विकल्प मिळतील ज्यात लगेच लॉक, एका मिनिटानंतर लॉक आणि 30 मिनिटानंतर लॉक सारखे विकल्प सामील आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

LIVE: आदित्य ठाकरे यांनी रेल्वेमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला

इस्रायली हल्ल्यात हमासचे तीन पोलिस ठार

दिल्ली चेंगराचेंगरी प्रकरणात आदित्य ठाकरे यांनी रेल्वेमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला

Hockey: प्रो हॉकी लीगमध्ये भारताकडून दुसऱ्या सामन्यात स्पेनचा २-० असा पराभव

IPL Schedule 2025: आयपीएलच्या 18 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर,कोलकाता आणि आरसीबी यांच्यात पहिला सामना

पुढील लेख
Show comments