Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जन्माष्टमी 2019 विशेष : या 7 सोप्या गोष्टींमुळे प्रसन्न होतात श्रीकृष्ण

Webdunia
या वर्षी जन्माष्टमी 23 आणि 24 ऑगस्ट 2019 ला साजरी करण्यात येईल. जर कठिण पूजा शक्य नसेल तर आपण या 7 सोप्या गोष्टींमुळे कान्हाला प्रसन्न करू शकता.
 
* जन्माष्टमीच्या दिवशी पापांच्या शमन आणि अभीष्ट कामना सिद्धीचा संकल्प घेऊन व्रत धारण केलं पाहिजे.
 
* शास्त्राप्रमाणे या दिवशी सकाळी तीळ पाण्यात मिसळून स्नान करावं.
 
* स्नानानंतर शुभ्र वस्त्र धारण करून कृष्णाचं ध्यान करून षोडशोपचार अर्थात शास्त्रांत उल्लेखित 16 विधींमधून देवाची पूजा- अर्चना करणे श्रेयस्कर ठरेल.
 
* या दिवशी निराहार व्रत करून कृष्णाच्या नावाचा जप करावा.
 
* रात्री देवाच्या जन्मावेळी शंख, घंटा, मृदंग व इतर वाद्य वाजवून देवाचा जन्मोत्सव साजरा केला पाहिजे.
 
* जन्मानंतर धणे- साखरेची पंजीरी, लोणी, खिरीचा नैवेद्य दाखवावं.
 
* व्रताच्या दुसर्‍या दिवशी पारायण करून मंदिरात ब्राह्मणांना अन्न, वस्त्र, रजत, स्वर्ण व मुद्रा दान करावं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

काल भैरव आरती Kaal Bhairav Aarti

कालभैरवाने काळ्या कुत्र्याला वाहन म्हणून का निवडले?

आरती शनिवारची

Kartik Amavasya 2024 कार्तिक अमावस्या कधी ? तारीख आणि पूजा विधी जाणून घ्या

कालभैरवाष्टकम् Kalabhairava Ashtakam

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments