गोकुळामध्ये होता ज्याचा रास गोपिकांसोबत ज्याने रचला, यशोदा देवकी ज्याची मैया तोच लाडका सर्वांचा कृष्ण कन्हैया. गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..! कृष्णा त्याच नाव आहे गोकुळ ज्याचं गाव आहे, अश्या कृष्णाला आमचा प्रणाम...