Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Janmashtami 2022 Date: यंदा रोहिणी नक्षत्राशिवाय साजरी होणार जन्माष्टमी, जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त आणि व्रताची वेळ

Webdunia
शनिवार, 16 जुलै 2022 (16:42 IST)
Shree Krishna Janmashtami 2022: भगवान श्रीकृष्णाची जयंती जन्माष्टमी म्हणून ओळखली जाते.हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे.धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्यात रोहिणी नक्षत्रातील शुक्ल पक्षातील अष्टमीला झाला होता.यावर्षी जन्माष्टमीला विशेष योगायोग होत आहे.
 
जन्माष्टमीला अनेक शुभ संयोग घडतात-
जन्माष्टमीला वृद्धी आणि ध्रुव योग तयार होत आहेत.हिंदू कॅलेंडरनुसार, जन्माष्टमीच्या दिवशी वृद्धी योग रात्री 08:42 पर्यंत राहील.यानंतर ध्रुव योग सुरू होईल.हे योग ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ मानले जातात.असे मानले जाते की या योगांमध्ये केलेल्या कामामुळे यश मिळते.
 
रोहिणी नक्षत्राशिवाय जन्माष्टमी-
यंदा जन्माष्टमी रोहिणी नक्षत्राशिवाय साजरी होणार आहे.यंदा भरणी नक्षत्र जन्माष्टमीच्या दिवशी रात्री 11.35 पर्यंत राहील.यानंतर कृतिका नक्षत्र सुरू होईल.
 
कृष्ण जन्माष्टमी 2022 तारीख- 
कृष्ण जन्माष्टमी गुरुवार, 18 ऑगस्ट, 2022
निशिता पूजेची वेळ - 12:03 AM ते 12:47 AM, 19 ऑगस्ट
कालावधी - 00 तास 44 मिनिटे
दहीहंडी शुक्रवार, 19 ऑगस्ट, 2022 रोजी
 
उपवासाची वेळ-
पारणाच्या दिवशी अष्टमी तिथीची समाप्ती वेळ - रात्री 10:59.
पराण वेळ - 05:52 AM, 19 ऑगस्ट नंतर
 

संबंधित माहिती

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments