Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चम्प्या पुन्हा नापास झाला

चम्प्या पुन्हा नापास झाला
, रविवार, 12 सप्टेंबर 2021 (10:01 IST)
बाबा: चंप्या पुन्हा नापास झालास?
जरा त्या पिंकीकडे बघ,
तिला नव्वद टक्के मिळाले आहेत..
चंप्या: तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो !
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बायकोचा धाक