Publish Date: Wed, 17 Aug 2022 (11:06 IST)
Updated Date: Wed, 17 Aug 2022 (11:15 IST)
आई: बाळू मी तुला बागेतून पूजेसाठी
फुलं तोडून आणण्यास सांगितलं.
तू तर पूर्ण फांदीच तोडून घेऊन आलास.
बाळू: आई बागेत बोर्डावर लिहिलं होतं,
की फुलं तोडण्यास सक्त मनाई आहे.