शिक्षिका वर्गात मुलांना - जो माझ्या प्रश्नाचे अचूक उत्तर देईल त्याला आज माझ्याकडून सुट्टी मिळेल. बंड्याने लगेच आपले दप्तर वर्गाच्या बाहेर फेकून दिले. शिक्षिका - ते दप्तर वर्गाच्या बाहेर कोणी फेकले? बंड्या - बाई मी फेकले, आता जाऊ घरी....