Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुलं खेळणे ओळखतील

marathi kids jokes Kids will recognize the toys
मुलगा - आई आज माझे सर्व मित्र आपल्याकडे येत आहेत 
माझ्या सर्व खेळणी आपल्या कपाटात लपवून ठेव न.
आई- का रे ते सर्व चोरटे आहेत का?
मुलगा- नाही ते आपापले खेळणे ओळखतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अचूक उत्तर देणाऱ्याला सुट्टी