Publish Date: Thu, 04 Mar 2021 (20:20 IST)
Updated Date: Thu, 04 Mar 2021 (20:16 IST)
पिंट्या आईला जेवताना म्हणतो
पिंट्या -आई ही खीर कशी बनवली आहे
आई -का रे बाळ काय झाले?
पिंट्या -आई दूध तर पोटात गेलं पण हे तांदूळ तसेच राहिले.
आई- अरे मूर्खा, खीर खाण्यापूर्वी तेवढा मास्क तरी बाजूला करायचा.