Publish Date: Wed, 17 Feb 2021 (10:30 IST)
Updated Date: Tue, 16 Feb 2021 (22:51 IST)
मन्या - सर .
सर- बोल मन्या.
मन्या - मी जे केले नाही त्याची शिक्षा आपण मला देणार का?
सर- नाही,अजिबात नाही ! पण काय झाले ते तर सांग.
मन्या- सर, मी आज गृहपाठ केलेच नाही.