Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माझी बहीण परी नाही

माझी बहीण परी नाही
, गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (18:45 IST)
बन्टु - आई तू माझ्याशी खोटं बोलली 
आई- नाही रे बाळ असं काही नाही 
बन्टु - आई काल तू म्हणाली की माझी लहान बहीण परी आहे. 
आई- हो रे राजा ती परीच आहे तू असं का म्हणत आहे.
बन्टु - नाही आई , ती काही परी नाही कारण 
जेव्हा मी तिला बाल्कनीमधून खाली फेकले तर ती उडाली का बरं नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाबा एकत्रच जाऊ या