Publish Date: Tue, 23 Feb 2021 (08:43 IST)
Updated Date: Tue, 23 Feb 2021 (01:47 IST)
गोट्या कांबळ घेऊन झोपला होता.
एक चोर आला आणि त्याचे कांबळे घेऊन पळाला.
तेवढ्यात त्याचे बाबा येऊन बघतात आणि ओरडतात
पकडा कोणी त्या चोरट्याला तो कांबळे घेऊन पळाला.
गोट्या -जाऊद्या न बाबा तो उशी घ्यायला आला की त्याला पकडू.