Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर, जाणून घ्या कोणाला कोणते मंत्रालय

मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर  जाणून घ्या कोणाला कोणते मंत्रालय
Webdunia
शुक्रवार, 31 मे 2019 (13:29 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले आहे. राजनाथ सिंह यांना रक्षा मंत्री तर अमित शहा यांना गृहखात्याचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. 
 
मोदी मंत्रिमंडळाचे खातेवाटप... 
 
नरेंद्र मोदी - पंतप्रधान
अमित शहा - गृहमंत्री
राजनाथ सिंह - संरक्षण मंत्री
निर्मला सीतारमन - अर्थमंत्री
पीयुष गोयल - रेल्वे मंत्री 
नितीन गडकरी - रस्ते वाहतूक मंत्री, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री
डॉ. एस जयशंकर - परराष्ट्र मंत्री
रमेश पोखरियाल - मनुष्यबळ विकास
नरेंद्र सिंग तोमर -  कृषीमंत्री, ग्राम विकास आणि पंचायत राज
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब संवर्धन,  विज्ञान आणि तंत्रज्ञान
स्मृती इराणी - महिला बालकल्यान मंत्री
प्रकाश जावडेकर - पर्यावरण आणि माहिती प्रसारण
रवी शंकर प्रसाद- कायदे आणि न्याय, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी
रामविलास पासवान - ग्राहक संरक्षण आणि नागरी वितरण
संजय धोत्रे - मनुष्यबळ विकास राज्यमंत्री
सदानंद गौडा - रसायन आणि खते
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया उद्योग
तावरचंद गेहलोत - सोशल जस्टिस आणि एम्पॉवरमेन्ट
अर्जुन मुंडा - आदिवासी विभाग
धर्मेंद्र प्रधान - पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, स्टील
मुख्तार अब्बास नक्वी- अल्पसंख्यांक 
प्रल्हाद जोशी - लोकसभा, कोळसा आणि खाण
डॉ. महेंद्र नाथ पांडे - कौशल्य विकास
गिरीराज सिंह- पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय
गजेंद्र शेखावत- जल शक्ती
 
 
राज्यमंत्री - स्वतंत्र कार्यभार
 
किरण रिजिजू - युवा आणि खेळ
इंद्रजीत सिंह -सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
श्रीपाद नाईक -आयुर्वेद योगा; संरक्षण राज्यमंत्री
हरदीपसिंग पुरी - गृहनिर्माण, नागरी विमानोड्डाण 
मनसुख मांडवीय- जलवाहतूक, रसायन आणि खते राज्यमंत्री
डॉ. जितेंद्र सिंह - इशान्य भारत विकास, पंतप्रधान कार्यालय, अणू उर्जा
संतोष कुमार गंगवार -कामगार आणि रोजगार
प्रल्हाद सिंह पटेल - सांस्कृतीक, पर्यटन 
राजकुमार सिंह- उर्जा, नवीन आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा
 
राज्यमंत्री- 
 
रावसाहेब दानवे - ग्राहक, अन्न व नागरी वितरण
रामदास आठवले - सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण
फग्गनसिंह कुलस्ते - स्टील
अश्विनीकुमार चौबे  आरोग्य आणि कुटुंब कल्यान 
अर्जुन मेघवाल - लोकसभा कामकाज, अवजड उद्योग, समाज कल्यान
व्ही. के. सिंह - रस्ते वाहतूक
कृष्णपाल गुज्जर - सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण
जी. किशन रेड्डी - गृह मंत्रालय
पुरुषोत्तम रुपाला -कृषी आणि शेतकरी कल्यान
साध्वी निरंजन ज्योती - ग्रामीण विकास
बाबुल सुप्रियो - पर्यावरण, वने
डॉ. संजीवकुमार बालियान - पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय
संजय धोत्रे - मनुष्यबळ विकास
अनुराग ठाकूर - अर्थ आणि कॉर्पोरेट अफेयर्स
कैलाश चौधरी -कृषी आणि शेतकरी कल्याण
देवश्री चौधरी -महिला आणि बाल विकास
सुरेश अंगडी - रेल्वे
नित्यानंद राय -गृह
रतनलाल कटारिया - जल शक्ती, सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण
व्ही. मुरलीधरन - परराष्ट्र, लोकसभा कामकाज
रेणुकासिंह - आदिवासी
सोमप्रकाश -वाणिज्य आणि उद्योग
रामेश्वर तेली - अन्न प्रक्रिया उद्योग 
प्रतापचंद्र सरंगी - लघू मध्यम उद्योग, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

पहाटे भूकंपाच्या धक्क्यांनी अफगाणिस्तान हादरला तीव्रता 4.3 होती

GT vs MI :आजचा सामना कोण जिंकणार, गुजरात की मुंबई

गुप्तांगात अडकले वॉशर, अग्निशमन दलाने रिंग कटरच्या मदतीने काढले

नेपाळमध्ये हिंसक संघर्षांनंतर अनेक भागात कर्फ्यू

LIVE: अबू आझमी यांचा सौगत-ए-मोदींबाबत भाजपवर जोरदार हल्ला

पुढील लेख
Show comments