Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

101638 मतांसह उदयनराजे भोसले आघाडीवर

Webdunia
गुरूवार, 23 मे 2019 (11:25 IST)
लोकसभा निवडणुकीच्या होणाऱ्या देशातील मतमोजणीकडे सर्वांच्या नजरा असताना जिल्ह्यातील माढा आणि सातारा मतदारसंघांमधील निकाल काय व कसा लागतो, याची लोकांमध्ये उत्कंठा आहे. पक्षस्थापनेपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पुढे यावेळी प्रथमच दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेनेने कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे आपला बालेकिल्ला सुरक्षित ठेवण्यात राष्ट्रवादी यशस्वी होणार की बालेकिल्ल्यावर युतीचा भगवा फडकवणार, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
 
दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा उमेदवार उदयनराजे भोसले यांनी आघाडी घ्यायला सुरुवात केली असून सध्या उदयनराजे भोसले 101638 मतांसह आघाडीवर तर शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील 84564 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

ODI जर्सी: हरमनप्रीतने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ODI जर्सीचे अनावरण केले

स्टेट रैंकिंग टेबल टेनिस चैंपियनशिप: लक्ष्य, शौर्य आणि साक्षी चॅम्पियन बनले

फेंगल समुद्रकिनाऱ्याकडे सरकले, तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

1 डिसेंबरपासून नियमात बदल होणार काय ते जाणून घ्या

Cyclone Fangal : समुद्रात लाटा उसळू लागल्या असून उड्डाणे रद्द, कुठे आहे धोका?

पुढील लेख
Show comments