Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाप्पाचा थाट भारी, नैवेद्यासाठी तब्बल १२६ किलोचा मोदक

Webdunia
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018 (17:17 IST)
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला नैवेद्य म्हणून अर्पण करण्यासाठी तब्बल १२६ किलोचा मोदक तयार करण्यात आला आहे. पुण्यातील काका हलवाईने एका भक्तांच्या मागणीनुसार हा प्रचंड मोदक तयार केला आहे. पूर्णपणे माव्यात तयार करण्यात आलेल्या या मोदकाला सुका मेवा आणि चांदीचा वर्ख लावून सजवण्यात आलं आहे. या मोदकावर ठेवलेला सोन्याचा वर्खही सगळ्याचे लक्ष वेधून घेत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाला यंदा १२६ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने हा मोदक बाप्पाला वाहण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

सर्व पहा

नवीन

LIVE: राहुल गांधी आज मुंबई दौऱ्यावर

जालना जिल्ह्यात एका स्वयंघोषित धर्मगुरूच्या छळाला कंटाळून ३० वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

अबू आझमी यांना अखिलेश यादवांनी समाजवादी पक्षातून काढून टाकावे- नेते रोहित पवार

अबू आझमींनी केलेल्या विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा

महाराष्ट्र विधानसभेत आदित्य ठाकरे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात शाब्दिक वाद

पुढील लेख
Show comments