rashifal-2026

ऍलन नंतर फरहान अख्तर ने देखील Facebookला केला बाय बाय

Webdunia
मंगळवार, 27 मार्च 2018 (15:24 IST)
Facebookचा डाटा लीक झाल्याबद्दल लोकांना फेसबुकच्या प्रायवसीबद्दल संदेह होऊ लागला आहे. यानंतर एक एक करून बरेच मोठे लोक फेसबुकला बाय बाय करत आहे. या कडीत बॉलीवूड स्टार फरहान अख्तर ने देखील फेसबुक सोडले आहे. याची माहिती त्याने ट्विट करून दिली आहे. सांगायचे म्हणजे या अगोदर स्पेसएक्स आणि टेस्लाचे सीईओ ऍलन मस्कने देखील आपले फेसबुक पेज डिलीट केले आहे.  
 
फरहान अख्तरने ट्विट करून याची माहिती दिली आणि म्हटले, 'गुड मॉर्निंग, तुम्हाला सूचित करतो की मी आपला फेसबुक अकाउंट नेहमीसाठी डिलीट केला आहे, पण अद्यापही वेरिफाइड FarhanAkhtarLive पेज अॅक्टिव्ह आहे.'
 
सांगायचे म्हणजे की सर्वात आधी #DeleteFacebook कँपेनची सुरुवात व्हाट्सऐपचे को-फाउंडर ब्रायन एक्टनने केली होती. तसेच अमेरिकन सिंगर Cherने देखील आपल्या फेसबुक पानाला डिलिट केले आहे.  
 
महत्त्वाचे म्हणजे डाटा लीक झाल्यानंतर फेसबुकची समस्या जास्त वाढली आहे. बर्‍याच मोठ्या कंपन्यांनी फेसबुकला जाहिरात देणे आणि घेणे देखील बंद केले आहे. तसेच मार्क जुकरबर्गने यासाठी आधी फेसबुकर माफी मागितली आणि नंतर वृत्तपत्रात जाहिरात देऊन माफी मागितली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

साप्ताहिक राशिफल 09 नोव्हेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025

बिहारचे प्राचीन नाव काय होते? महाभारत काळात त्याचा राजा कोण होता?

10 special gift ideas for birthdays वाढदिवसासाठी १० खास भेटवस्तू कल्पना

साठीतही चेहऱ्यावर पंचविशीतली लकाकी कशी टिकवाल? या चीनी पद्धतीचे रहस्य

सर्व पहा

नवीन

जम्मू-काश्मीरच्या नौगाम परिसरात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू

खडसेंना मोठा धक्का! मुख्यमंत्री शिंदेंची राजकीय खेळी; 'या' नेत्याला दिली महत्त्वाची जबाबदारी

Birsa Munda Jayanti 2025 बिरसा मुंडा कोण होते, 10 महत्वाच्या गोष्टी

सरकारी योजनेच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी महिलेला अटक

कोण होते बिरसा मुंडा? जाणून घ्या आदिवासी त्यांना देव का मानतात

पुढील लेख
Show comments