Marathi Biodata Maker

तू, तू है वही दिल ने जिसे अपना कहा...म्हणत मोदींचे स्वागत

Webdunia
शनिवार, 28 एप्रिल 2018 (15:49 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चीनच्या दौऱ्या दरम्यान एक सुखद धक्का चीनच्या गायक-वादकांनी दिला. अनौपचारिक शिखर परिषदेसाठी चीनमध्ये गेलेले मोदी यांच्या सन्मानार्थ चीनच्या वादकांनी चक्क हिंदी गाणे वाजवून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मोदींनी हास्य करुन वादकांना दाद दिली. मोदी कौतुकाने वादकाचे निरीक्षण करुन हिंदी गाण्याचा आस्वाद घेत दाद दिली. मोदींची स्वागत करताना ..तू, तू है वही दिल ने जिसे अपना कहा, हे गाणे वादकांनी वाजवले आणि मोदींनीही वादकांसाठी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांनी झील इस्ट लेकच्या किनारी मॉर्निंग वॉक केला. यानंतर दोघांनीही नौकाविहार करत मैत्रीचा संदेशही दिला.   
 
डोकलाम संघर्षांनंतर भारत आणि चीन यांच्यातील संबंध विकोपाला गेलेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत. भारत-चीन संबंध सुधारण्याचा निर्धार करण्यात आलाय. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

"मला वाटत नाही की मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडते"; लग्न मोडल्यानंतर मानधनाचे मोठे विधान

महाराष्ट्राला पंप साठवणूक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी ५४ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली

पुणे: रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णालयात तोडफोड, ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे जमीन घोटाळ्यात उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला पोलीस संरक्षण देत आहे का? मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

LIVE: सभापती राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांची मागणी फेटाळली

पुढील लेख
Show comments