Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोशल मीडिया फॉलोअर्स: पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प मागे सोडलं, राहुल गांधीपेक्षा 100 पट पुढे

Webdunia
बुधवार, 8 मे 2019 (15:23 IST)
सोशल मीडिया फॉलोअर्स: पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प मागे सोडलं, राहुल गांधीपेक्षा 100 पट पुढे
सोशल मिडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदीची बादशहात अखंड आहे. पंतप्रधान मोदी सोशल मीडियावर फॉलो केले जाणारे दुसरे नेते बनले आहे. पंतप्रधान मोदीने सोशल मीडिया फॉलोअर्सच्या बाबतीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देखील मागे सोडलं आहे. 
 
पंतप्रधान मोदींच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे लक्ष दिलं तर फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फॉलोअर्सची संख्या 11.09 कोटी आहे तर याच प्लॅटफॉर्मवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या फॉलोअर्सची संख्या 1.2 कोटी आहे. अहवालानुसार सोशल मीडियावरील सर्वात जास्त फॉलोअर्स असणार्‍या राजनीतीज्ञ यांच्या यादीत अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा प्रथम स्थानावर आहेत.
 
बराक ओबामा यांचे फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर एकूण 18.27 कोटी फॉलोअर्स आहे, जेव्हा की पंतप्रधान मोदींच्या फॉलोअर्सची संख्या 11 कोटी झाली आहे. याच तिन्ही प्लॅटफॉर्मवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे 9.6 कोटी फॉलोअर्स आहेत. जरी ट्रम्पच्या एकूण सोशल मीडिया फॉलोअर्सची संख्या कमी असली तरी फॉलोअर्सच्या बाबतीत ट्विटरवर डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या स्थानावर आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments